Please share if you like this post, Thank you
प्रत्येकाला वाटत आपल्या पार्टनर ला छान लग्नाचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ( Happy anniversary wishes in Marathi) देऊन खुश कराव. पण वेळेला आपल्या लग्नाचा वाढदिवसाच्या अंनिव्हर्सरी साठी शुभेच्छा भेटत नाही, आणि खास मराठी लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा (Wedding Anniversary in Marathi) तर शोधून हि मनासारख्या सापडत नाहीत. तर आम्ही काही बेस्ट Marathi Marriage Anniversary Wishes status or story साठी सेव केल्या आहेत. तुमचा बायको साठी किंवा नवरोबांना नक्की आवडतील.
Happy Marriage Anniversary Wishes in Marathi for Wife
आयुष्याच्या या वळणावर सप्तपदीचे फेरे सात,
भाग्यवान समजतो / समजते समर्थपणे सुख दुःखात सदैव लाभली तुझी साथ!
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! Happy Marriage Anniversary.
Copy
माझ्या संसाराला घरपण आणणारी,
आणि सुंदर स्वभावाने आयुष्याला स्वर्गाहुनी सुंदर बनवणारी,
माझ्या प्रिय पत्नीला लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको..!!
Happy Marriage Anniversary Dear Wife.
Copy
एक स्वप्न आपल्या दोघांचे प्रत्यक्ष झाले,
आज वर्षभराने आठवताना मन आनंदाने भरून आले.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Happy Marriage Anniversary.
Copy
पती-पत्नीचे आपले नाते क्षणोक्षणी अजून घट्ट व्हावे,
तुझ्या वाचून माझे जीवन कधीही एकटे नसावे,
तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Marriage Anniversary.
Copy
सुख दुखात तुझी साथ कायम राहो ,
आपुलकी प्रेम क्षणाक्षणाला वाढत राहो ,
आणि आपल्या संसाराची गोडी अशीच बहरत राहो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या तुला हार्दिक शुभेच्छा..!
Copy
तुझ्या चेहऱ्यावरचे हसू असेच कायम राहो, आणि तुझे सर्व स्वप्न पूर्ण होवो,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Happy Marriage Anniversary.
Copy
आयुष्याच्या प्रवासात तू नेहमी सोबत राहा
येवो कोणताही क्षण तू नेहमी अशीच हसत रहा
तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Marriage Anniversary.
Copy
दिव्या प्रमाणे तुझ्या आयुष्यात प्रकाश कायम राहो.
माझी प्रार्थना आपली जोडी कायम राहो.
लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!!
Happy Marriage Anniversary.
Copy
तलावा पासून सागरापर्यंत
प्रेमा पासून विश्वासापर्यंत
आयुष्यभर अशीच राहो तुझी साथ
लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!
Happy Marriage Anniversary.
Copy
आकाशाचा चंद्र तुझ्या बाहुंमध्ये येवो,
तू जे मागशील ते तुला मिळो,
आणि तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवो.
लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!
Happy Marriage Anniversary.
Copy
विश्वासाचे आपले नाते कधीही कमकुवत होऊ नये,
प्रेमाचे आपले हे बंधन कधी तुटू नये,
आपली जोडी वर्षानुवर्षे अशीच राहो कायम,
ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Happy Marriage Anniversary.
Copy
बायकोसाठी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
Long distance Marriage Anniversary Wish in Marathi
नाराज नको राहू मी तुझ्या कायम सोबत आहे.
नजरेपासून दूर असलो तरी नेहमी तू माझ्या आठवणीत आहेस,
डोळे मिटून तू फक्त आठवण काढ, मी नेहमी तुझ्या ह्रुदयात आहे.
लवकरच भेटू, लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!
Happy Marriage Anniversary.
Copy
कडक उन्हात नेहमी सावली म्हणून राहणाऱ्या,
माझ्या जीवनात रंग भरणाऱ्या,
नेहमी पाठींबा आणि प्रेरणा देणाऱ्या, बायकोला …!!
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको…!!
हवी असलेली प्रत्येक गोष्ट तुला मिळावी , तुझी सारी स्वप्न पूर्ण व्हावीत, हीच एक देवाकडे प्रार्थना!
Happy Marriage Anniversary Dear Wife.
Copy
देव आपल्या जोडीला आनंदात ऐश्वर्यात ठेवो,
आपल्या संसारात सुख समृद्धी लाभो,
आपली दिवसेंदिवस प्रगती होत राहो हीच देवाकडे
आपल्यासाठी प्रार्थना करतो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको…!!
Copy
स्वर्गाहून सुंदर असाव आपलं जीवन,
फुलांनी सुगंधित व्हावं आपलं जीवन,
माझ्यासोबत नेहमी तू राहा कायम हीच आहे इच्छा,
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!
Happy Marriage Anniversary.
Copy
Wedding Anniversary Wishes for Wife in Marathi
पुन्हा आला आहे तो दिवस ज्या दिवशी आपल्या प्रेमाचे सुंदर नात्यात रूपांतर झाले,
आणि आजही त्या सर्व आठवणी तितक्याच ताज्या आहेत,
तू माझ्यासाठी खूपच खास आहेस.
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!
Happy Marriage Anniversary.
Copy
आयुष्यभर धरून एकमेकांचा हात,
नेहमी अशीच लाभो मला तुझी साथ
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!
Happy Marriage Anniversary.
Copy
पुष्पवर्षावात आणि शहनाईच्या सुरात
आजच्या सुदिनी जुळून आल्या रेशीमगाठी.
जीवनाच्या एका नाजूक वळणावरती
झाल्या त्या भेटीगाठी.
सहवासातील गोड-कडू आठवणी
एकमेकांवरील विश्वासाची सावली
आयुष्यभर राहतील सोबती
लग्नाच्या वाढदिवसाच्या रुपात आपल्यासाठी!
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!
Happy Marriage Anniversary.
Copy
जीवनाच्या ह्या प्रवासात
प्रत्येक क्षणी तुझी साथ हवी
तुझ्या विना प्रवासाची
सुरुवातही नसावी.
तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
Happy Marriage Anniversary.
Copy
जगात कोणीही तुझ्याप्रमाणे
मला माझ्या कार्य प्रति प्रोत्साहित करत नाही,
किंवा तुझ्यासारखी प्रेरणाही मला जगात कुठेच मिळत नाही,
पत्नी म्हणून ज्या विश्वासाने तू माझी साथ देत आहेस हे माझे भाग्यच …
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको!
Happy Marriage Anniversary Dear Wife.
Copy
आयुष्याच्या कठीण वळणावार साथ देत
कठीण प्रसंगावर मात करत इथे
पर्यंत येण्यात सिंहाचा वाटा तुझा…
तूझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना..
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको!
Happy Marriage Anniversary Baiko / Wife.
Copy
आयुष्याच्या अवघड वाटेवर तू मला साथ दिलीस,
कोणत्याही क्षणी तू माझ्या हातातला हात सोडला नाहीस.
कधी चिडलो, कधी भांडलो, कधी झाले भरपूर वाद.
पण दुसर्याच क्षणी कानी आली तुझी प्रेमळ साद.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
Happy Marriage Anniversary.
Copy
More coming soon, please do check again. Thank you so much
Please share if you like this post, Thank you