Marathi Ukhane for Female | मराठी उखाणे नवरी साठी
सर्व प्रथम लग्न झालेल्या सर्व नवीन जोडप्यांचे हार्दिक अभिनंदन. आपल्या मराठी संस्कृती / marathi culture मध्ये लग्न झालेल्या नवीन नवरा-नवरी ला आडवून नाव घेण्याचा आग्रह घरातल्या सदस्यांकडून केला जातो. आणि अश्या वेळेला नवरीचे उखाणे (marathi ukhane for female) ऐकण्यासाठी सगळेच उत्सुक असतात, म्हणून आम्ही १०० हुन अधिक मराठी उखाणे नवरदेवासाठी (navariche ukhane) नविन उखाणे घेऊन आलो आहोत. आमचे … Read more