Best Birthday Wishes for Son in Marathi, Mulala Vadhdivsachya Hardik Shubhechha in Marathi ( वाढदिवसाच्या शुभेच्छा )

Please share if you like this post, Thank you

2023 Birthday Wishes For Son In Marathi ( Mulala Vadhdivsachya Shubhechha ):

लाडक्या ले साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा ( Birthday Wishes in Marathi for Son ).

जर तुम्ही मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी ( Birthday Wishes in Marathi ) शोदत असाल तर बरोबर जागी आला आहात, आमच्या नवीन post मध्ये तुम्हाला सर्व मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा पाहायला मिळतील. आशा आहे की Marathi Birthday Wishes for Daughter ( वाढदिवसाच्या शुभेच्छा मुलीसाठी ) तुम्हाला आवडतील. या article मध्ये आम्ही  2023 Best Birthday wishes for girl in marathi Wishes खुपचं छान पध्दतीने add केल्या आहेत, नक्की वाचून बघा.

Birthday wishes for son in Marathi | मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

‘ राजमाता जिजाऊ ‘ आणि ‘, छत्रपती शिवाजी महाराज ‘ यांची आठवण, आदर्श समोर ठेवून तू जीवनात सदैव यशाची शिखरे गाठत रहावो, हिच तुला वाढदिवसानिमित्त सदिच्छा 🌹💖 तुला संपूर्ण जीवनात सुख, प्रेम, यश, समाधान, आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो 🎂

परमेश्वराने आम्हाला एक सुंदर मुलगा भेट दिला. आणि त्यांच्या या भेटीबद्दल आम्ही नेहमी परमेश्वराचे आभारी आहोत. बाळा तुला वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा तू नेहमी माझा लाडका राहशील. ❤❤

तुझ्या जन्माने दुःख विसरले, तुझ्या जन्माने सुख अनुभवले.
माझ्या आयुष्याच्या बागेत फुललेलं तू एक सुंदर फुल आहेस.
तुझ्या सुगंधान माझ आयुष्य फुललं. तुझं आयुष्य त्याहून सुंदर असावं हिच ईच्छा…
तू माझ्यासाठी खास आहेस आणि कायम राहशील…वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा.❤🎉

Emotional Birthday Wishes For Son Marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा मुला साठी

मोठा झालास तू आज हे अगदी खरं….पण मुलं कधी आई-बाबांसमोर मोठी असतात का? ❤
मुलांच्या अनंत चुकांना क्षमा करणं..अनेक दोषांसहीत,
प्रेमाने त्यांचा स्वीकार करणं..जगण्याचा एकेक पैलू
त्यांना उलगडून दाखवणं, आणि व्यक्ती म्हणून त्यांचा,
सर्वांगीण विकास घडविणं..ह्याचसाठी तर धडपड असते प्रत्येक आईबाबांची! ❤
खुप मोठा हो… किर्तीवंत हो…आमचे आशीर्वाद,
सदैव तुझ्या पाठीशी आहेत! वाढदिवसानिमित्त शुभाशिर्वाद! ❤🎂🎉

बघता बघता ______ कधी मोठा झाला हे कळलंच नाही…मला आजही आठवत ज्या दिवशी तुझा जन्म झाला. तुला माझ्या हातात घेताना माझ्या हृदयाचा ठोका चुकला होता, त्यानंतरचा प्रत्येक क्षण माझ हृदय फक्त तुझ्यासाठी धडकत आहे. तू माझ्या जगण्याचा श्वास आहेस. ❤ तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा ❤🎉

🎊 मला आज ही तो दिवस आठवतोय, ज्या दिवशी तुझा जन्म झाला होता,
आणि तुझ्या आईने तुला माझ्या हातामध्ये दिल होत,
जणू तो एक लाख मोलाचा दागिनाच होता,
त्यावेळी तू चिमुकल्या डोळ्यांनी आपल्या आई-बाबांकडे पाहत होतास
जणू आई-बाबांच्या डोळ्यात एक सहारा, विश्वास, प्रेम, आणि एक सुरक्षित भविष्य शोधत होतास.
खर म्हणजे ती आमच्या आयुष्यातील एक सोनेरी पहाटच होती.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. Happy birthday to you 🎂

Blessing birthday wishes for son | मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

या शुभ दिवशी तुला दीर्घायुष्य लाभो, येणारी अनंत वर्षे तुझ्यावर सुख समृध्दी ची बरसात होवो.
उंच उंच आकाशात तू झेप घ्यावी, तुझ्या यशाला कुठलीच सीमा नसावी.
तुझी सारी स्वप्न पूर्ण व्हावीत, हवी असलेली प्रत्येक गोष्ट तुला मिळावी.
माझ्या बाळाला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा ❤😘😍🎂🎉🎊

येणारा प्रत्येक दिवस हा माझ्या राजाचा असावा,
जीवनात तुझ्या कधी दुःखाचा क्षण नसावा.
मनात तुझ्या जे जे असेल ते ते तुला मिळावे,
प्रयत्नांना तुझ्या नेहमी उदंड यश लाभावे.
हसत खेळत पूर्ण व्हाव्या तुझ्या सर्व इच्छा,
माझ्या लाडक्या लेकाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा …🎂🎂

आज तुझ्या या वाढदिवशी मी तुझ्या उज्वल भविष्यासाठी परमेश्वरास प्रार्थना करीत आहे. भावी आयुष्यात सुख, समृद्धी, समाधान, दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! ❤❤

तुला तुझ्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद व यश चिरंतर मिळो,

तुझा प्रत्येक दिवस हा उमलत्या फुलासारखा फुलून जावो,

त्याचा सुगंध तुझ्या जीवनात आयुष्याभर दरवळत राहो,

हीच तुझ्या पहिल्या वाढदिवसानिमित्त ईश्वरचरणी प्रार्थना ।।

आयुष्याचा प्रत्येक क्षण खास असतो
प्रत्येक जण तो क्षण खास पद्धतीने जगतो
तुझ्या आयुष्यातही असे खास क्षण येवो
माझी प्रार्थना तुझ्या सोबत असतीलच
🍁🍁 माझा राजकुमारा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा! 🍁🍁

आजचा दिवस आहे माझ्यासाठी खास,

लाभो तुला उदंड आयुष्य हाच माझ्या मनी एक ध्यास

।। बाळाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।

माझ्या जिवलग मुलाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
तू माझ्यासाठी अनमोल आहेस.
माझी प्रार्थना आहे की तुझा वाढदिवस
वैभव आणि प्रेमाने परिपूर्ण असावा.

Birthday wishes from Mother to Son in Marathi | आईकडून मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday wishes for son from mom in Marathi, आईकडून मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎊 Vadhdivsachya Hardik Shubhechha

कसे सांगू तुला,
माझ्या बकुळीच्या फुला.
तुझ्यामुळेच मला आईपण मिळाले
तुझ्या जन्मापासून आईपण कळाले,
आज तुझ्या वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा ❤️❤️

ज्या दिवशी तुझा जन्म झाला तो
माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण होता.
परमेश्वराने मला तुझ्यासारखा प्रामाणिक,
सुंदर आणि हुशार मुलगा दिला या बद्दल मी आभारी आहे.
माझ्या बाळाला / मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

❤️❤️तू माझ्या पोटी जन्म घेतलास हे माझे सौभाग्य आहे,
बाळा तुझ्या वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा🎂💐

❤️❤️माझे जग तूच आहेस,
माझे सुख देखील तूच आहेस.
माझ्या जीवनाच्या वाटेवरील प्रकाश तूच आहेस,
आणि माझ्या जगण्याचा आधार देखील तूच आहेस.
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..🎂💐

माझ्या चेहर्‍यावर नेहमी एक स्मितहास्य निर्माण करणाऱ्या माझ्या लाडक्या मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा…! 🎂🎂

आईचा लाडका चिरंजीव,
नशिबाने बस एवढे उपकार करावेत
तुझे सर्व स्वप्न पूर्ण करावेत
देवाकडे काही मागणे नाही माझे बस
जे तुला हवे आहे ते नेहमी तुझ्यासोबत असावे.
माझ्या लाडक्या मुलाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा

माझी मीच जाणते मुलाचे मोठेपण,
मोठेपणा मला लाभले त्याच्यामुळे.
त्याच्यामुळे जगते मी सन्मानाने,
सन्मान मला लाभला त्याच्यामुळे,
त्याला म्हणजेच , लाडक्या मुलाला वाढदिवसा अनेक शुभेच्छा

*****

Birthday Wishes from Father to Son in Marathi | वडिलांकडून मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎂

Birthday wishes for son from father ( dad ) in Marathi | वडिलांकडून मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎂

हे निरागस बालपण कधी संपू नये असंच वाटतं. ❤
सायंकाळी जेव्हा घरी पोहचतो तेव्हा ही एकमेव व्यक्ती आहे तिच्याकडे पाहून चेहऱ्यावर हसू आपोआप खुलतं. ❤
आयुष्यात खूप मोठा हो बाळा, वाढदिवसाच्या भरभरून लाख लाख शुभेच्छा 🎂🎉

बापाचा चालता फिरता आधार
अन् आईचा विश्वास असतात मूल
मनात मन घालणारा अन् परिस्थिती जाणणारा
आई बापाचा एकटा असा लाडका राजा
Happy Birthday My Dear Son

बोलक्या तुझ्या स्वभावाने थकवा सर्वांचा पळून जातो
तुला पाहताच क्षणी तुझ्यात याआम्ही रमून जातो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा

आईचा आणि सर्वांचा लाडका राजा
आमच्या घराचे घरपण
चैतन्याचं रूप..
दादा ला वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा

Birthday Wishes For Son In Law In Marathi (Javai) | जावई बापुना वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश 💐❤️

❤️माझ्या पोटी जन्माला आला नाहीत पण लेक मात्र झालात…
माझ्या जीवनात माझा श्वास,ध्यास आणि विश्वास बनलात…
अशा माझ्या लाडक्या जावईला… वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂💐

❤️❤️ओढ म्हणजे काय ते
प्रेम केल्याशिवाय कळत नाही
तसंच जावई की लेक ते
जीव लावल्याशिवाय कळत नाही…
अशीच ओढ लावणाऱ्या
माझ्या लाडक्या लेकीला जावईला
वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂💐

❤️स्वतःचं घर सोडून सासरी आलीस
आणि आम्हाला ओढ लावलीस,
मुलीची कमतरता भासू दिली नाहीस..
सून नाही तू माझी लेकच आहेस.
वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂💐

❤️❤️हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
नातीगोती आणि प्रेमाने संसारात फुललेले,
आनंदाने नांदो तुमचा संसार याच माझ्या
तुला वाढदिवशी शुभेच्छा🎂💐

❤️जावई माझा भासे मला, माझ्या मुलासारखा,
कधी केला नाही दुरावा, घेतात सर्वांची काळजी वेळोवेळी,
करतात सर्वांचा आदर, गुनवंत आहेत महान,
भाग्य लागले तुझ्यासारखा जावई मिळायला…
लाडक्या जावई बापुना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा🎂💐

Son Happy Birthday Wishes Simple in Marathi, Mulala Vadhdivsachya Hardik Shubhechha

तुला संपूर्ण आयुष्य सुख समृद्धी समाधान आणि प्रेम लाभो. हीच एक देवाकडे प्रार्थना! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।। ❤️

व्हावास तू शतायुषी व्हावास तू दीर्घायुषी,
ही एकच माझी इच्छातुझ्या भावी जीवनासाठी,
वाढदिवसाच्या शुभेच्छा! 🌹❤️

जगातील सर्व आनंद तुला मिळो
स्वप्नं सगळी तुझ्या पायांशी असो माझी गोड राजा ज्या दिवशी पृथ्वीवर आला
तो सुंदर दिवस हा… तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! 🎂🎊

जीवनात सदैव यशाची शिखरे गाठत रहावो, हिच तुला वाढदिवसानिमित्त सदिच्छा 🌹💖 तुला संपूर्ण जीवनात सुख, प्रेम, यश, समाधान, आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो 🎂

🎂💐 यशस्वी हो, औक्षवंत हो,
अनेक आशीर्वादांसह –
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा! 🎂💐

तुझ्या ईच्छा आकांक्षा उंच भरारी घेऊ दे
मनात आमच्या एकच ईच्छा तुला उदंड आयुष्य लाभुदे
लाडक्या लेकाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹💖

“____” तू माझ्यासाठी खास आहेस आणि असाच खास राहशील. वाढदिवसाच्या शुभेच्छा!

माझ्या जिवलग मुलाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…! ❤️❤️

माझ्या चेहर्‍यावर नेहमी एक स्मितहास्य निर्माण करणाऱ्या माझ्या प्रिय मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा…! 🎂🎂

वेळ किती लवकर निघून जातो, माझे बाळ ____ वर्षाचे झाले यावर विश्वासचं बसत नाही. Happy Birthday Son. 🌹💖

🎊आजच्या या शुभ दिवशी मी प्रार्थना करतो / करते
की तू पाहिलेले सर्व स्वप्न येणाऱ्या आयुष्यात पूर्ण होवोत.
हॅपी बर्थडे माझ्या बाळा.🎂🎊

जीवनात सदैव यशाची शिखरे गाठत रहावो, हिच तुला वाढदिवसानिमित्त सदिच्छा 🌹💖
तुला संपूर्ण जीवनात सुख, प्रेम, यश, समाधान, आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो 🎂

हसत राहा.. बहरत राहा.. कर मनातील पूर्ण इच्छा
बाळा तुला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा

आम्ही अशा करतो कि हे वर्ष तुला पाठीमागच्या वर्षापेक्षा आनंदाच, यश, किर्तीच आणि सुखाच जावो!
आज प्रत्येक क्षणाचा आनंद घे, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
Happy Birthday to my son 🎂💐

Marathi Birthday Wishes Poem – वाढदिवसाच्या कविता Vadhdivsachya Hardik Shubhechha kavita

पाहूतेव्हा नेहमी हसत प्रसंन असततोस,

घरात नेहमी आनंद पसरवततोस,

तूच आमच्या आनंदाचा स्त्रोत आहेस.

माझ्या लेकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मुला. ❤❤

ज्याने माझ्या जगण्याला अर्थ दिला…

ज्याचे पहिले पाऊल माझ्या घरात पडले 

आणि अपार आनंद त्याचा पावलांनी आला…

मुलगा म्हनजे एका आई बापा साठी मायेचा झरा 

निर्मळ जीवनातील प्रेमाचा आसरा 

अशा माझ्या गोड लेकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा ! 🎊🎂🥳

 बेटा तुला जगातील सारी सुखं मिळू देत! ❤️❤️ हीच ईश्वर चरणी प्रार्थना ❤️

🎊सोनेरी किरणांनी अंगण सजावे,
फुलांच्या सुगंधाने वातावरण महकावे,
कोकिळेच्या गाण्याने मन फ्रफुल्लित व्हावे
आणि आजच्या या खास दिवशी तुला
उत्तम आरोग्य, यश आणि दीर्घायुष्य लाभावे.
💐 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 🎂
Happy Birthday my Prince ❤️❤️

सोनेरी सूर्याची, सोनेरी किरणे,

सोनेरी किरणांचा, सोनेरी दिवस,

सोनेरी दिवसाच्या, सोनेरी शुभेच्छा,

केवळ सोन्यासारख्या माझ्या मुलाला. वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा. 💞 🎂

बाळाने लावलाय सगळ्यांना लळा..

आजोबांची मांडी व झुलता झोपाळा..

त्याशिवाय त्याचा लागत नाही डोळा..

दिसा-मासानी बाळ हा वाढला..

एक वर्षाचा आज तो झाला..

सगळे झाले आहेत गोळा…करण्यास साजरा वाढदिवस सोहळा..

सजनार घर लाऊन फुग्यांच्या माळा…

बालगोपाळांचाही जमेल मेळा..

साजरा करण्यास हा सुख सोहळा..

बाळ राजांच्या वाढदिवसाचा..

दाराला लावा आंब्याचा टाळा..

बाळाच्या कपाळावर गंधाचा टिळा..

गालावर खुलू दे दृष्ट बिंदू काळा..

सगळेजन आशिर्वाद देऊ..

“औक्षवंत हो बाळा “.💞💞

मनात आमच्या सदिच्छा आहे कि तुला उद्दंड आयुष्य लाभू दे,

आयुष्याच्या या वळणावर तुझ्या येणाऱ्या स्वप्नांना भरारी मिळू दे,

देव करो तुझ्या सर्व अपेक्षांला पंख मिळू दे.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!! 

झेप अशी घे की  पाहणा-यांच्या माना दुखाव्यात,

आकाशाला अशी गवसणी घाल की पक्ष्यांना प्रश्न पडावा,

ज्ञान इतके मिळव की सागर अचंबित व्हावा,

इतकी प्रगती कर की काळ ही पाहत रहावा.

कर्तुत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून यशाचा लख्ख प्रकाश तु चोहीकडे पसरवावा.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि खुप आशीर्वाद

व्हावास तू शतायुषी
व्हावास तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
लाडक्या लेकाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Status in Marathi, Mulala Birthday wishes, Vadhdivsachya Hardik Shubhechha Status

Birthday status for daughter in Marathi | मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश मराठी | Mulala Vadhdivsachya Hardik Shubhechha

भाग्य ज्याला म्हणतात
ते माझ्या मुललातच सापडलं आहे
माझ्या ग्रहांचे मन कदाचित
तत्याच्याच पायांशी अडलं आहे…
लाडक्या माझ्या मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

तू ते गुलाब नाही जे बागेत फुलते,
तू तर माझ्या जीवनातील ती शान आहे
ज्याचा गर्वाने माझे हृदय फुलते.
तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू
माझ्यासाठी एक भेट आहे,
माझ्या लाडक्या लेकाला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.

माझे जग तूच आहेस,
माझे सुख देखील तूच आहेस.
माझ्या जीवनाच्या वाटेवरील प्रकाश तूच आहेस,
आणि माझ्या जगण्याचा आधार देखील तूच आहेस.
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..

तू म्हणजे घरात सुखाचा वास आहे
सर्व कुटुंबियांचा तू श्वास आहे
म्हणूनच आमच्या जीवनातील तुझे स्थान खास आहे
Happy Birthday Dear Son

Best Birthday Wishes for Son in Marathi

माझ्या काळजाचा तुकडा तू
आनंदाने ओतप्रोत भरलेला घडा तू
लावतोस सर्वांना तुझा लळा तू
माझ्या आयुष्याची सुंदर कारण तू
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा बाळा.

भाहीनेचे प्रेम, आईची माया
बापाचा तू अभिमान आहे
खरंच मुलगा म्हणजे प्रत्येक
माता पित्याचा स्वाभिमान आहे
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Short birthday wishes for son in marathi

आम्ही खरोखर भाग्यवान आहोत की आम्हाला
तुझ्यासारखा मुलगा मिळाला.
माझ्या लेकाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

मुठ आवळून तू बोट धरतेस
तो हरेक क्षण माझा खास होतो
तुझ्या इवल्या इवल्याश्या मुठीत मला
जग जिंकल्याचा भास होतो…
Happy Birthday My Son From Mother and Father

तू माझ्या पोटी जन्म घेतलास हे माझे सौभाग्य आहे,
बाळा तुझ्या वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा
मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Meaningful birthday quotes for son in Marathi

Birthday Quote’s In Marathi

माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या मुलाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

बाळ तू आमच्यासाठी एका राजकुमारा प्रमाणे आहेस.
मी प्रार्थना करतो की तुझे येणारे वर्ष उत्कृष्ट आणि तेजस्वी असो.
तुझ्या आयुष्यातील प्रत्येक निर्णयात आम्ही तुझ्यासोबत आहोत.
तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!

तुझे आयुष्य कायम सुख समृद्धी आणि
आनंदाने भरलेले असो हीच माझी देवाला प्रार्थना
तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा

सुख, समृद्धी, समाधान, धनसंपदा,
दीर्घायुष्य व आरोग्य लाभो तुला,
माझ्या लाडक्या चिरंजीवाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

MOTHYA MULALA BIRTHDAY WISHES IN MARATHI, Vadhdivsachya Hardik Shubhechha

तुझ्या चेहऱ्यावर अशाच पद्धतीने खुशी राहो
तू पाऊल ठेवशील जेथे आनंद तुझ्यासोबत येवो.
Happy Birthday My Son..!

तुझा स्वभाव तुझा वाढदिवसाच्या केक प्रमाणेच गोड आहेस.
माझी प्रार्थना आहे की तुझे येणारे वर्ष सुद्धा तसेच गोड असो.
Happy Birthday Dear 

***

नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस असेच फुलावे
वाढदिवशी तुझ्या तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे.
माझ्या प्रिय मुलाला वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा.

वेळ किती लवकर जातो,
कालपर्यंत माझे बोट धरून चालणारी माझा लेक
आज स्वताच्या पायावर उभी आहे.
बाळ तू तुझ्या आयुष्यात अधिकाधिक
यश प्राप्त करो हीच परमेश्वराला प्रार्थना.

*****

Birthday Message in Marathi – Happy birthday daughter

Marathi birthday wishes, लाडक्या लेकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा 💖

आनंदाचे अगणित क्षण त्याचा नाजूक हास्यात दडले आहेत
त्याला कायम हसतं ठेवण्यासाठी
मलाही प्रयत्नांचे वेड जडले आहे…

आजच्या या शुभ दिवशी मी प्रार्थना करतो
की तू पाहिलेले सर्व स्वप्न येणाऱ्या आयुष्यात पूर्ण होवोत.
हॅपी बर्थडे माझ्या बाळा

🎂या मौल्यवान दिवशी तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होऊ दे,
तुझ्या यशाला सीमा न राहू दे आणि
तुझ्या आयुष्यात सुखाचा वर्षाव होऊ दे.
जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂💐

🎂🎊 नशिबाने बस एवढे उपकार करावेत…
तुझे सर्व स्वप्न पूर्ण करावेत,
देवाकडे काही मागणे नाही माझे बस
जे तुला हवे आहे ते नेहमी तुझ्यासोबत असावे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मुला 🎂🎊

🎂🎊या शुभ दिवशी तुला दीर्घायुष्य लाभो!
यश, किर्ति, वैभव, सुख समृद्धि आणि ऐश्वर्य
तुझ्या पायाशी लोटांगण घेवो!
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
Happy birthday to you 🎂

🎂तू आमच्या जीवनातील एक सुंदर भेट आहेस,
मंमी पपाचा लाडका लेक आहेस.
तूच आमच विश्व आणि तूच आमचा प्राण आहेस.
Happy birthday my to dear son 🎂💐

आजच्या या सोनेरी शुभदिनी “_______” बेटा तुझा जन्म _______ परिवारात झाला, याचा आम्हा सर्वांना खूप आनंद आणि अभिमान आहे. या सोनेरी दिवसाचे आशीर्वाद तुला जीवनात उंच-उंच झेप घेण्यासाठी मार्गदर्शक, प्रेरक ठरेल.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤

****

परमेश्वराला प्रार्थना आहे की तुला उदंड आयुष्य लाभो.

वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा… ❤️

Son birthday wishes in Marathi

तुझा इच्छा, तुझा आकांक्षाना,  उंच – उंच भरारी मिळू दे,

मनात आमच्या एकच इच्छा तुला उदंड आयुष्य लाभू दे.

लाडक्या मुलाला साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा ❤️❤️

*****

प्रेम आपल्या नात्याचे दिसागणीस फुलावे आणि याच प्रेमाच्या दुनियेत तू सदा झुलावे.
गणेशा सारखी बुद्धी आणि हनुमान सारखी शक्ती असा, सर्वगुणसंपन्न बाळाच्या जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

*****

माझी प्रार्थना आहे की तुझे भविष्य उज्वल असो. भावी आयुष्यात सुख, समृद्धी, समाधान, दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभो. तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

****

तुझ्यासारखे व्यक्तिमत्व असलाला मुलगा नशीबवान लोकांनाच मिळततो …! आज तुझ्या या वाढदिवशी मी तुझ्या उज्वल भविष्यासाठी परमेश्वरास प्रार्थना करीत आहे. तुझे भविष्य उज्वल असो. भावी आयुष्यात सुख, समृद्धी, समाधान, दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभो तुला. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

****

तुला संपूर्ण आयुष्य सुख समृद्धी समाधान आणि प्रेम लाभो. हीच एक देवाकडे प्रार्थना! खूप खूप आशीर्वाद ! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! ❤️

आज तूझा वाढदिवस आहे ” येणाऱ्या प्रत्येक दिवसागणिस तुझं मन, ज्ञान आणि वाढणारी किर्ती अपरंपार वाढत जावो. आणि प्रेमाची बहार तुझ्या आयुष्यात निरंतर येत राहो. देव तुला उदंड आयुष्य देवो, वाढदिवसाच्या शुभेच्छा !!

प्रिय मुला “_____” तू आमच्यासाठी एका राजकुमारा प्रमाणे आहेस. मी प्रार्थना करतो/करते की तुझे येणारे आयुष्य उत्कृष्ट आणि तेजस्वी असो. आम्ही नेहमी तुझ्या सोबत आहोत. तुला वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा.

ज्या दिवशी तुझा जन्म झाला तो माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण होता. परमेश्वराने आम्हास तुझ्यासारखा प्रामाणिक, सुंदर आणि हुशार मुलगा दिला या बद्दल आम्ही खरोखर आभारी आहोत. तुला पहिल्या वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा.

ज्या पद्धतीने सूर्याच्या किरणां शिवाय सकाळ होत नाही, त्याच पद्धतीने…
तुला पाहिल्या शिवाय आमच्या दिवसाची सुरुवात होत नाही.
Happy Birthday to myson …! ❤️

Note :- तुमच्या जवळ आणखी Birthday wishes for son in Marathi, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, birthday wishes for son in Marathi, मुलांसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठीमध्ये असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका, आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू. धन्यवाद.

मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा, Birthday Wishes For Son In Marathi, बाळाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, लहान मुलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा, लेकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा, Mulala Vadhdivsachya Shubhechha, Birthday Wishes for Son in Marathi.


Please share if you like this post, Thank you

Leave a Comment