First Birthday Wishes for Baby Girl in Marathi | मुलीला पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Please share if you like this post, Thank you

2023 1st Birthday Wishes For Baby Girl In Marathi :

घरात मुलीचा जन्म होण, ही खूप भाग्याची गोष्ट समजली जाते. मुलीच्या सोन – पावलांनी लक्ष्मी माताच आपल्या घरी येते, असं आपल्या संस्कृतीत मानलं जाते. तर चला शोदूया लाडक्या लेकी साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा ( Birthday Wishes in marathi ).

जर तुम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी ( Birthday Wishes in Marathi ) शोदत असाल तर बरोबर जागी आला आहात, आमच्या नवीन post मध्ये तुम्हाला सर्व लहान मुलीला पहिल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पाहायला मिळतील आशा आहे की लहान बाळाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आवडतील. या article मध्ये आम्ही  2023 Best Birthday wishes for baby girl in marathi Wishes खुपचं छान पध्दतीने add केल्या आहेत, नक्की वाचून बघा.

1st Birthday wishes for baby girl in Marathi | बाळाला पहिल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आज _____ ला एक वर्ष पूर्ण झाले, हे निरागस बालपण कधी संपू नये असंच वाटतं. सायंकाळी जेव्हा घरी पोहचतो तेव्हा ही एकमेव व्यक्ती आहे तिच्याकडे पाहून चेहऱ्यावर हसू आपोआप खुलतं. एक बाप म्हणून जबाबदारीचं भान येतं. आयुष्यात खूप मोठी हो बाळा…!!  वाढदिवसाच्या भरभरून लाख लाख शुभेच्छा 😘😘❤

‘ राजमाता जिजाऊ ‘ आणि ‘, छत्रपती शिवाजी महाराज ‘ यांची आठवण, आदर्श समोर ठेवून तू जीवनात सदैव यशाची शिखरे गाठत रहावो, हिच तुला पहिल्या वाढदिवसानिमित्त सदिच्छा 🌹💖 तुला संपूर्ण जीवनात सुख, प्रेम, यश, समाधान, आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो 🎂

माझ्या बाळाचा आज पहिला वाढदिवस आहे.. बघता बघता ______ कधी एक वर्षाची झाली हे कळलंच नाही…मला आजही आठवत ज्या दिवशी तुझा जन्म झाला. तुला माझ्या हातात घेताना माझ्या हृदयाचा ठोका चुकला होता, त्यानंतरचा प्रत्येक क्षण माझ हृदय फक्त तुझ्यासाठी धडकत आहे. तूच माझ्या जगण्याचा श्वास, ध्यास, विश्वास आहेस. ❤ तुला पहिल्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा ❤🎉

एक वर्षापूर्वी परमेश्वराने येऊन आम्हाला एक सुंदर मुलगी भेट दिली. आणि त्यांच्या या भेटीबद्दल आम्ही नेहमी परमेश्वराचे आभारी आहोत. बाळा तुला पहिल्या वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा तू नेहमी माझा लाडकी राहशील. ❤❤

या शुभ दिवशी तुला दीर्घायुष्य लाभो, येणारी अनंत वर्षे तुझ्यावर सुख समृध्दी ची बरसात होवो.

उंच उंच आकाशात तू झेप घ्यावी, तुझ्या यशाला कुठलीच सीमा नसावी.

तुझी सारी स्वप्न पूर्ण व्हावीत, हवी असलेली प्रत्येक गोष्ट तुला मिळावी.

माझ्या बाळाला पहिल्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा ❤😘😍🎂🎉🎊

आज तुझ्या या पहिल्या वाढदिवशी मी तुझ्या उज्वल भविष्यासाठी परमेश्वरास प्रार्थना करीत आहे. भावी आयुष्यात सुख, समृद्धी, समाधान, दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभो. तुला पहिल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! ❤❤

इवल्याशा पणतीने सगळे घर प्रकाशित केले, इवल्याशा बाळाने सगळे घर आनंदित केले.

तुला तुझ्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद व यश चिरंतर मिळो,

तुझा प्रत्येक दिवस हा उमलत्या फुलासारखा फुलून जावो,

त्याचा सुगंध तुझ्या जीवनात आयुष्याभर दरवळत राहो,

हीच तुझ्या पहिल्या वाढदिवसानिमित्त ईश्वरचरणी प्रार्थना ।।

मुलीला पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

आजचा दिवस आहे माझ्यासाठी खास,

लाभो तुला उदंड आयुष्य हाच माझ्या मनी एक ध्यास

।। बाळाला पहिल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।

Soft toys for babies amazon

आम्ही काही affordable online Soft toys 4 set gift साठी suggest केले आहेत आवडल्यास नक्की गिफ्ट करा. ऍमेझॉन वरती सर्वात जास्त SELL and Rating आहेत.

1st birthday wishes for baby girl in Marathi | पहिल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

घरात मुलीचा जन्म होण, ही खूप भाग्याची गोष्ट समजली जाते. मुलीच्या सोन – पावलांनी लक्ष्मी माताच आपल्या घरी येते, असं आपल्या संस्कृतीत मानलं जाते.

आजच्या या सोनेरी शुभदिनी “_______” बेटा तुझा जन्म _______ परिवारात झाला, याचा आम्हा सर्वांना खूप आनंद आणि अभिमान आहे. या सोनेरी दिवसाचे आशीर्वाद तुला जीवनात उंच-उंच झेप घेण्यासाठी मार्गदर्शक, प्रेरक ठरेल.

पहिल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤

First birthday wishes in Marathi | पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुझ्या पहिल्या वाढदिवसाने झालाय संपूर्ण कुटुंबाला हर्ष,

परमेश्वराला प्रार्थना आहे की तुला लाभो उदंड आयुष्य.

पहिल्या वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा बाळा… ❤️

Marathi birthday wishes

तुमची इच्छा, तुमच्या आकांक्षा,  उंच – उंच भरारी घेऊ दे,

मनात आमच्या एकच इच्छा बाळास उदंड आयुष्य लाभू दे.

लाडक्या मुली साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा ❤️❤️

प्रिय “____” तू माझ्यासाठी खास आहेस आणि अशीच एक खास राहशील. उद्या तुला कदाचित आठवणार नाही कि, आम्ही तुझा पहिला वाढदिवस कसा साजरा केला परंतु आम्ही तुझी हि आठवण नक्की जपून ठेऊ. पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

1st birthday wishes in marathi

प्रेम आपल्या नात्याचे दिसागणीस फुलावे आणि याच प्रेमाच्या दुनियेत तू सदा झुलावे.

गणेशा सारखी बुद्धी आणि हनुमान सारखी शक्ती असा, सर्वगुणसंपन्न बाळाच्या जन्मदिन च्या हार्दिक शुभेच्छा!

ह्या पहिल्या जन्मदिनाच्या शुभेच्छा आणि शुभक्षणांनी आपली सर्व स्वप्न पूर्ण व्हावी. आजचा वाढदिवस आपल्यासाठी आणि आपल्या परिवारासाठी एक अनमोल आठवण बनावी आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावे…हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो !!!

मला पाहून नेहमी हसणाऱ्या,
आणि त्या हसण्यातून मला आनंद देणाऱ्या…
माझ्या प्रिय मुलीला पहिल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

1st birthday wishes for baby girl in marathi | मुलीला पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

माझी प्रार्थना आहे की तुझे भविष्य उज्वल असो. भावी आयुष्यात सुख, समृद्धी, समाधान, दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभो. तुला पहिल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

अगणित मुले या जगात जन्माला येतात, परंतु तुझ्यासारखे व्यक्तिमत्व असलेला मुलगी नशीबवान लोकांनाच मिळते…! आज तुझ्या या पहिल्या वाढदिवशी मी तुझ्या उज्वल भविष्यासाठी परमेश्वरास प्रार्थना करीत आहे. तुझे भविष्य उज्वल असो. भावी आयुष्यात सुख, समृद्धी, समाधान, दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभो तुला. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

आज एक छान दिवस आहे, तुला कदाचित तो आठवणीत राहणार नाही, परंतु आपल्या सर्वांना तो किती विशेष आहे हे आमच्या चेहऱ्यावरील आनंदात तुला फोटोस मधून नक्की कळेल. ❤️❤️

Happy Birthday in Marathi

एक लहानसं बाळ ज्याचे फक्त दोनच भाव, हसणं आणि रडणं, आणि दमून, खेळून आईचा कुशीत गाड झोपण. अशा बाळाला संपूर्ण आयुष्य सुख समृद्धी समाधान आणि प्रेम लाभो. हीच एक देवाकडे प्रार्थना! खूप खूप आशीर्वाद ! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! ❤️

आज तूझा वाढदिवस आहे ” येणाऱ्या प्रत्येक दिवसागणिस तुझं मन, ज्ञान आणि वाढणारी किर्ती अपरंपार वाढत जावो. आणि प्रेमाची बहार तुझ्या आयुष्यात निरंतर येत राहो. देव तुला उदंड आयुष्य देवो, वाढदिवसाच्या शुभेच्छा !!

प्रिय मुली “_____” तू आमच्यासाठी एका राजकुमारी प्रमाणे आहेस. मी प्रार्थना करतो की तुझे येणारे आयुष्य उत्कृष्ट आणि तेजस्वी असो. आम्ही नेहमी तुझ्या सोबत आहोत. तुला पहिल्या वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा.

ज्या दिवशी तुझा जन्म झाला तो माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण होता. परमेश्वराने आम्हास तुझ्यासारखी प्रामाणिक, सुंदर आणि हुशार मुलगी दिली या बद्दल आम्ही खरोखर आभारी आहोत. तुला पहिल्या वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा.

Marathi birthday wishes poem

तु ते गुलाब नाही जे बागेत फुलते
तू तर माझ्या जीवनातील ती शान आहे
ज्याच्या गर्वाने माझे ह्रुदय फुलते
तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू
माझ्या साठी एक भेट आहे
Mazya ladkya lekila vadhadisachya hardik shubhechha

तू आमच्या जीवनातील एक सुंदर परी आहेस
मम्मी पप्पांची छोटीशी बाहुली आहेस
तूच आमच विश्व आणि तूच आमचा प्राण आहेस
लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

कुशीत माझ्या झोपण्यासाठी ती
गाल फुगवून बसायची
वाढदिवशी आणलेला फ्राँक घालून
घर भर नाचायची
आज तिचा नवीन वाढदिवस नवीन
Surprise Gift
मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

माझा लाडक्या लेकीचा पहिला वाढदिवस आहे, 💖

येणारा प्रत्येक दिवस हा माझ्या परीचा असावा,

जीवनात तुझ्या कधी दुःखाचा क्षण नसावा.

मनात तुझ्या जे जे असेल ते ते तुला मिळावे,

प्रयत्नांना तुझ्या नेहमी उदंड यश लाभावे.

हसत खेळत पूर्ण व्हाव्या तुझ्या सर्व इच्छा,

माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा …🎂🎂

कसे सांगू तुला,

माझ्या बकुळीच्या फुला.

तुझ्यामुळेच मज आईपण मिळाले

तुझ्या जन्मापासून आईपण कळाले,

आज तुझ्या पहिल्या वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा ❤️ जीवनात सदैव यशाची शिखरे गाठत रहावो, हिच तुला पहिल्या वाढदिवसानिमित्त सदिच्छा 🌹💖 तुला संपूर्ण जीवनात सुख, प्रेम, यश, समाधान, आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो 🎂

ज्या पद्धतीने सूर्याच्या किरणां शिवाय सकाळ होत नाही, त्याच पद्धतीने…

तुला पाहिल्या शिवाय आमच्या दिवसाची सुरुवात होत नाही.

Happy Birthday to my daughter…! ❤️

पाहून आम्हाला नेहमी हसते,

ही सुंदर परी घरात आनंद पसरवतेस,

तूच आमच्या आनंदाचा स्त्रोत आहेस.

माझ्या लेकीला प्रथम वाढदिवसाच्या शुभेच्छा परी. ❤❤

Birthday wishes for 1st year, 1st birthday sathi vadhdivsachya hardik shubhechha

माझी छोटीशी परी…आली होती माझ्या घरी !

जिने माझ्या जगण्याला अर्थ दिला…

तिचे पहिले पाऊल माझ्या घरात पडले 

आणि अपार आनंद तिच्या पावलांनी आला…

लेक म्हनजे एका बापासाठी मायेचा झरा 

निर्मळ जीवनातील प्रेमाचा आसरा 

अशा माझ्या गोड लेकीला पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा ! 🎊🎂🥳

 बेटा तुला जगातील सारी सुखं मिळू देत! ❤️❤️ हीच ईश्वर चरणी प्रार्थना ❤️

सोनेरी सूर्याची, सोनेरी किरणे,

सोनेरी किरणांचा, सोनेरी दिवस,

सोनेरी दिवसाच्या, सोनेरी शुभेच्छा,

केवळ सोन्यासारख्या माझ्या मुलीला. पहिल्या वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा. 💞 🎂

बाळाने लावलाय सगळ्यांना लळा..

आजोबांची मांडी व झुलता झोपाळा..

त्याशिवाय त्याचा लागत नाही डोळा..

दिसा-मासानी बाळ हा वाढला..

एक वर्षाचा आज तो झाला..

सगळे झाले आहेत गोळा…करण्यास साजरा वाढदिवस सोहळा..

सजनार घर लाऊन फुग्यांच्या माळा…

बालगोपाळांचाही जमेल मेळा..

साजरा करण्यास हा सुख सोहळा..

बाळ राजांच्या वाढदिवसाचा..

दाराला लावा आंब्याचा टाळा..

बाळाच्या कपाळावर गंधाचा टिळा..

गालावर खुलू दे दृष्ट बिंदू काळा..

सगळेजन आशिर्वाद देऊ..

“औक्षवंत हो बाळा “.💞💞

तुझ्या जन्माने दुःख विसरले, तुझ्या जन्माने सुख अनुभवले.

माझ्या आयुष्याच्या बागेत फुललेलं तू एक सुंदर फुल आहेस.

तुझ्या सुगंधा न माझ आयुष्य फुललं. तुझं आयुष्य त्याहून सुंदर असावं हिच ईच्छा…

तू माझ्यासाठी खास आहेस आणि कायम राहशील…वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा.❤🎉

मनात आमच्या सदिच्छा आहे कि तुला उद्दंड आयुष्य लाभू दे,

आयुष्याच्या या वळणावर तुझ्या येणाऱ्या स्वप्नांना भरारी मिळू दे,

देव करो तुझ्या सर्व अपेक्षांला पंख मिळू दे.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!! 

झेप अशी घे की  पाहणा-यांच्या माना दुखाव्यात,

आकाशाला अशी गवसणी घाल की पक्ष्यांना प्रश्न पडावा,

ज्ञान इतके मिळव की सागर अचंबित व्हावा,

इतकी प्रगती कर की काळ ही पाहत रहावा.

कर्तुत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून यशाचा लख्ख प्रकाश तु चोहीकडे पसरवावा.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि खुप आशीर्वाद

Simple Birthday Wishes In Marathi, Wishes for First Birthday

बाळा तुला संपूर्ण आयुष्य सुख समृद्धी समाधान आणि प्रेम लाभो. हीच एक देवाकडे प्रार्थना! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।। ❤️

राजकुमारिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।। ❤️🎂

माझ्या जिवलग मुलीला आयुष्यातील पहिल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…! ❤️❤️

आमच्या घरातील लहानग्या princess ला आज एक वर्ष पूर्ण झाले. Happy First Birthday Dear 🌹💖

माझ्या चेहर्‍यावर नेहमी एक स्मितहास्य निर्माण करणाऱ्या माझ्या प्रिय मुलीला पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा…! 🎂🎂

वेळ किती लवकर निघून जातो, माझे बाळ एक वर्षाचे झाले यावर विश्वासचं बसत नाही. Happy First Birthday My Baby Girl. 🌹💖

आज तुझ्या पहिल्या वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा ❤️ जीवनात सदैव यशाची शिखरे गाठत रहावो, हिच तुला पहिल्या वाढदिवसानिमित्त सदिच्छा 🌹💖 तुला संपूर्ण जीवनात सुख, प्रेम, यश, समाधान, आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो 🎂

आजच्या या वाढदिवसानिमित्त काही शिल्लक राहू नये म्हणून तुझ्यासाठी खेळण्यांचा पूर्ण डबाच भरून पाठवलाय ! !! वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा ! 🎂❤️❤️

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी Birthday wishes for baby girl in Marathi, बाळाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, 1st birthday wishes for baby girl in Marathi, प्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठीमध्ये असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू धन्यवाद

मुलीला पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, Birthday Wishes For Baby Girl In Marathi, लहान बाळाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, लहान मुलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, लहान मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, बाळाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा, मुलीला पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा,


Please share if you like this post, Thank you

Leave a Comment