Mother Quotes in Marathi – Mother Status in Marathi आई साठी स्टेटस

Please share if you like this post, Thank you

आईच्या प्रेमाला सीमा नसते. ती आपली सुख-दु:खं आपल्या कुशीत सामावून घेते. जेव्हा आपण अस्थिर होतो तेव्हा ती आपल्याला साथ देते आणि नेहमी आपल्या पाठीशी उभी असते. आईचे प्रेम आपल्याला आपल्या स्वप्नांच्या दिशेने पुढे जाण्याचे धैर्य देते आणि प्रत्येक अडथळ्यावर मात करण्याचे बळ देते. आपल्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणाऱ्या त्यांच्या निस्वार्थीपणा आणि प्रेमाबद्दल बोलाल तेव्हड कमीच. चला तर मग पाहुया… आई साठी स्टेटस / Aai sathi status आणि Mother Quotes in Marathi.

आई साठी स्टेटस मराठी – Mother Status in Marathi

 आई तुझ्या चेहऱ्यावरचे हास्य हे असेच राहू दे आणि असेच माझ्या जीवनाला अर्थ येऊ दे.

Thoughts on Mother in Marathiआई साठी सुविचार

 दुःखाचा डोंगर कोसळलेला असो की सुखाचा वर्षाव होत असो, मनाला चिंतेचे ग्रहण लागलेलं असो कि आठवणीतले तारे लुकलुकत असो, आठवते ती फक्त आई.

 आई वडिलांचे प्रेम जन्मापासून मराणपर्यंत कधीच बदलत नाही बाकी सगळ्यांचे प्रेम मात्र वेळेनुसार बदलते.

आई म्हणजे मंदिराचा कळस, आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस, आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी आई म्हणजे वाळवंटात प्यावं अस पाणी.

Short Quotes on MotherQuotes on Mother in Marathi

मातृत्व म्हणजे जगातील सर्वात मौल्यवान आणि पवित्र व्यक्ती. आई ही ती दैवी शक्ती आहे जी नेहमी आपल्यासोबत असते आणि सतत प्रेम आणि भक्तीने आपली मूर्ती बनवते. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर ती आपल्याला मार्गदर्शन करते, आपल्या जीवनामध्ये आनंद आणि शांतीचे स्थान आहे. आईचे प्रेम इतके खोल आसते की ती आपल्यासाठी नेहमीच प्रेमाचे सर्वोच्च उदाहरण आसते. अशा जीवापाड प्रेम करणाऱ्या आईला Mothers Day Wishes या लेखात दिलेल्या Mother Quote in marathi द्वारे व्यक्त करू शकता.

Aai Marathi Quotes – Aai Quotes in Marathi

 आत्मा आणि ईश्वर यांचा संगम म्हणजे आई.

Marathi Status for Mother

 आईसारखा चांगला टिकाकार कोणी नाही आणि तिच्यासारखा खंबीर पाठीराखा कोणी नाही.

Mother Thoughts in Marathi

आई ही अशी विचारधारा आहे जिचे प्रेम आणि आपुलकी अमर्यादीत असते आणि ती आपल्या जीवनात प्रकाशासारखे पसरवते. आई ही आपली ओळख आहे, ती नेहमीच आपल्यासोबत असते आणि आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी नेहमीच मदत करते. आनंदत नेहमी तिच्या कुशीत राहतो आणि तिचे प्रेम आपल्या आत्म्याला शक्ती देते.

या मराठी Mother quotes च्या माध्यमातून सुद्धा आम्ही तुम्हाला आईची महिमा किती मोठी आहे हेच सांगण्याचा प्रयत्न करीत आहोत, हे mother status in marathi आणि quotes तुम्ही facebook, twitter किवां Mothers Day Status च्या निमित्याने WhatsApp Status on mother in marathi असे देखील ठेवू शकता.

 ठेच लागता माझ्या पायी वेदना होती तिच्या हृदयी तेहतीस कोटी देवांमध्ये श्रेष्ठ मला माझी आई.

Mother Quotes

 दुःख विसरण्यासाठी जगातील सगळ्यात पावरफुल औषध आईला मारलेली मिठी.

Good Thoughts on Mother

मुंबईत घाई, शिर्डीत साई, फुलात जाई आणि गल्लीत भाई पण या जगात सगळ्यात भारी आपली आई.

Marathi Status for Mother

स्वतःआधी तुमचा विचार करते ती म्हणजे आई.

Quotes on Mother in Marathi

आपल्या लेकराला जिवापेक्षा जास्त फक्त आपली आईच प्रेम करू शकते. स्वतः उपाशी राहून सुध्दा लेकरू उपाशी राहू नये याची काळजी देखील आई घेत असते, आईच प्रेम हे अगणिक आहे त्याला अंत नाही. त्या आईचे महत्व आपल्या जीवनात खूप आहे, जन्माला आल्या पासून प्रत्येक गोष्ट आपल्याला ती शिकवते. परंतु आपण कधी कधी आपण आपल्या हट्टा साठी बराच वेळा तिचे मन दुखवतो. तसं पाहता आपण तिच्यावर किती प्रेम करतो हे आपण आपल्या रोजच्या वागण्यातून तिला जाणवू दिल पाहिजे पण आजकालच्या गडबडीच्या दिवसात ते शक्य नाही म्हणून चला तर Mothers Day च्या दिवशी या Mother Quotes च्या माध्यमातून आपण आपल्या आईला Thank you म्हणूया जिने आपल्याला या जगात आणल आणि आपल सर्वस्व दिल जे दुसर कोणीही नाही देऊ शकत.

Thank You Mom and Love you

 व्यापाता न येणार अस्तित्व आणि मागता न येणार प्रेम म्हणजे मातृत्व.

Quotes on Mothers Day

 आई सोबत फक्त ५ मिनिटे हसा तुम्हाला सगळे प्रॉब्लेम गेल्यासारखे वाटेल.

Aai Shayari Marathi

 कोठेही न मागता भरभरून मिळालेलं दान म्हणजे आई.

Mother day Status in Marathi

 जगातील एकच न्यायालय आहे, जिथे सर्व गुन्हे माफ होतात ते म्हणजे आई.

 दोन शब्दात सार आकाश सामावून घेई, मिठीत तिने घेता लहान वाटे भुई.

WhatsApp Status for Aai

 आईसारख निस्वार्थ प्रेम जगात कुणीच नाही करू शकत.

Happy Mothers Day Quotes in Marathi

देवाकडे काही मागायचे असेल तर नेहमी आईचे स्वप्न पूर्ण व्हावे हा आशीर्वाद मागा, तुम्हाला कधी स्वतःसाठी काही मागायची गरज पडणार नाही.

Mothers Day Quotes in Marathi

 प्रेम तुझे आहे आई या जगाहुनी भारी म्हणूनच स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी.

Thoughts on Mother in Marathi

 लंगड्याचा पाय, दुधावरची साय, सर्व जगाहुन न्यारी आहे माझी लाडकी माय.

आशा करतो आपल्याला आईविषयी ह्या Mother Quotes in Marathi आवडल्या असतील. आईवरील लिहिलेली कविता सुद्धा वाचायला विसरू नका.


Please share if you like this post, Thank you

Leave a Comment