Pahilya Pavsachya Shubhechha | पहिल्या पावसाच्या शुभेच्छा First Rain Wishes and Poem

Please share if you like this post, Thank you

पहिला पावसाळा आलाकी पावसाच्या शुभेच्छा ( first rain wishes status ) आणि सेंड करायला सर्वाना आवडतात. आशेच काही पावसाचा कविता ( rain poem ) आम्ही घेऊन आलोत अशा करतो तुम्हाला आवडतील. श्रावण / सावन savan shravan wishes, status देखील आम्ही लवकरच post करू.

Pahilya Pavsachya Shubhechha First Rain Wishes in Marathi

थंड हवा, धगाल आकाश,

धुक्यात डोंगर आणि मतीचा सुवास,

गरम गरम भजी आणि कडक चाहा,

खुप भिजायला तयर रहा…

….पहिल्या पावसाच्या हार्दिक शुभेच्छा

पहिला पाऊस पडतो तेंव्हा Status, Kavita

Pahilya Pavsachya Shubhechha Marathi rain wishes pahila paus padto tevha kavita status
Pahila Paus Padto tevha Status, Kavita Image

पहिला पाऊस पडतो तेंव्हा | Pahila Paus Padto tevha Status, Kavita

पहिला पाऊस पडतो तेंव्हा
एकच काम करायचं…
हातातली कामं टाकुन देउन
पावसात जाऊन भिजायचं!

आपल्या अंगावर झेलून घ्यायच्या
कोसळणार्‍या धारा
श्वासांमध्ये भरून घ्यायचा
सळाळणारा वारा

कानांमधे साठवुन घ्यायचे
गडगडणारे मेघ
डोळ्यांमध्ये भरुन घ्यायची
सौदामिनीची रेघ

पावसाबरोबर पाऊस बनून
नाच नाच नाचायचं
अंगणामधे, मोगर्‍यापाशी
तळं होऊन साचायचं!

आपलं असलं वागणं बघुन
लोक आपल्याला हसतील
ज्यांना हसायचं त्यांना हसू दे
काय म्हणायचं ते म्हणू दे

असल्या गोष्टींकडेआपण दुर्लक्ष करायचं!
पहिला पाऊस एकदाच येतो
हे आपण लक्षात ठेवायचं!

म्हणून…
पहिला पाऊस पडतो तेंव्हा
एकच काम करायचं…
हातातली कामं टाकुन देउन
पावसात जाऊन भिजायचं!

First Rain Wishes in Marathi

Pahilya Pavsachya Shubhechha Marathi rain wishes
First Rain Wishes in Marathi Image

‘प्रत्येक क्षणामध्ये’ काहीतरी आपले असते ।।
दुःखात तरी रडलो तरी, ‘सुखात’ हास्य असते ||

‘विरह जी आहे तरी, मिलनात गोडवा असतो ॥
‘श्रीमान’ जरी उकडणे तरी,
पहिल्या पावसात गारवा असतो ।।।
“”आपल्या आयुष्यातही पावसाची सर ”

नवीन चैतन्याचा गाखा, आपले ‘पणाचा ओलावा’
आणि ‘सुखाची नवी हिरवळ पसरखो,,
हिच “श्री” चली प्रार्थना “
पहिल्या पावसाच्या हार्दिक शुभेच्छा


पाऊस
निळा नभ झाला काळा

आला आला हा पाऊस आला

दूर क्षितिजावर पाऊस करे येण्याचा इशारा

निरोप घेऊन त्याचा सुटला बेभान वारा

सोडून आपली जागा उडाला जिर्ण पाला

सर्वत्र वो धो धो पडला

होता नकता तो येथेच झडला

माविच्या विरहात रडतो काळुन गळा

धरती नख शिखात भिजली

पायवाट पाण्याखाली शांत निजली

गंध मातिचा पाण्यात विरळून गेला

सोलावून निघाली सारी धरती

पुन्हा आपले निरभ्र आकाश वरती

मातिच्या हृदयात पावसाचा ठसा अजुन ओला

Thand hawa, dhagal aakash,

dhukyat dongar ani maticha suwas,

garmagaram bhaji ani kadak chaha, khup bhijayla tayar raha. 

….Pahilya pavsachya hardik Shubhechha (शुभेच्छा) !!


Please share if you like this post, Thank you

Leave a Comment