Attitude Status In Marathi For WhatsApp And Facebook

Please share if you like this post, Thank you

Attitude Status In Marathi: नमस्कार मित्रांनो इथे तुम्हाला इथे मराठी Attitude Status In Marathi, मराठी attitude Status WhatsApp आणि Facebook वरती तुमच्या मित्रांना नक्की share करा. मला आशा आहे, नक्कीच आवाडतील. Marathi Attitude Status Whatsapp Facebook वरती नक्की share करा. धन्यवाद

Attitude status in Marathi

Attitude माझ्यात जन्मापासूनच आहे…
मी_जन्माला आलो तेव्हा,..जवळ पास दीड_वर्ष मी कोनाशिच_बोलो नाहीं

Aaj ती मला म्हणाली, मी तुला Like करते,
मी पण बोललो
“ज्या दिवशी Love करशील त्या दिवशी Message कर.”

फक्त एकदा यशस्वी व्हा मग बघा तुमचा call हि न उचलणारे दररोज कॉल करतील

आपलं कस आहे माहिती आहे का…??
आला तर आला नाहीतर तेल लावत गेला.

जी आहे ‎मनात, तिच येणार माझ्या घरात….
अन जुन्या Item च्या दारापासुनच काढणार आपली ‎वरात…
अन ते पण अगदी जोरात…..!!!

समोरून जर इज्जत आली …. तर return मध्ये तुम्हाला पण १००% देईन !!

बोलायला मलापण जमत पण आपण direct तोंडावर बोलतो पाठीमागून काड्या करायची सवय नाय आपली 

स्वतःच कौतुक स्वतः करा बदनामी करायला हे जग बसलेलं आहेच

आता ठरवलंय फक्त स्वतःसाठी जगायच ते पण रुबाबात

जो जसा वागतोय त्याच्याशी तसच वागायचं आता 

आयुष्यात कधी कुणाला Judge करण्या अगोदर आपण किती पाण्यात आहोत हे बघावं

माझ्या मागे कोण काय बोलतं
याने मला काहीच फरक पडत नाही..
माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची हिम्मत नाही,
यातच माझा विजय आहे…

New attitude status in Marathi

हवा आमची पण आहे आम्ही दाखवत नाय रक्त आम्ही सुद्धा पाहिलय पण आम्ही गावं गोंधळ करत नाय !!प्रेम कितीही गोड असलेना तरी त्याच्याने कधी पोट नाय भरत !!

आईने सांगितले की दररोज देवाच्या पायापडायचआणि देवा सारख राहयच म्हणून रोज शिवरायांच्या पाया पडतो आणि तलवार घेऊन फिरतो

भगवा देव तो माझा मी भगवा भक्त त्याचा, ज्याने केले मराठ्यांचे स्वराज्य स्थापन तो भगवा देव फक्त शिवबा माझा !!

ईच्छा असते काही मुलांमध्येएखादया मुलीला पुरुन उरेल…एवढ प्रेम देण्याचीपण लायकी नसते,
काही मुलींची ते मिळवण्याची..

Attitude दाखवणारी पोरगी पाटवायची म्हणजे
चिखलात बसलेली म्हैस हाकालण्यासारखे आहे!##

Marathi Attitude Status for Whatsapp

जे घडत ते चांगल्यासाठीच ! फरक फ़क्त एवढाच असतो KI ते कधी आपल्या चांगल्यासाठी असतं तर कधी दुसऱ्याच्या चांगल्यासाठी असतं!

आयुष्यात एवढं Successful व्हायचंय
जी आज नाही बोललीये..
तिच्या नवऱ्याला हाताखाली ठेवायचंय…

माझे विचार, माझा स्वभाव,
माझा Character कोणासाठी बदलायला
मी रिकामी नाही,
मी जशी आहे तशी Classic आहे,
पटलं तर रहा नाही तर कडेकडेने निघा…

इतिहास साक्षी आहे,
खवळलेल्या समुद्राचा
आणि शांत दिसणाऱ्या माणसाचा,
कधीच नाद करू नये…

छप्पन पोरी मागे येतील पण पैसा असेल तरच,
पण तो नसताना जी मागे येईल ती लाखात एक असेल…

आज तिने मला पहील्यांदा Touch केला….
आणि म्हणाली तुझ ‪अंग किती ‎गरम आहे, 
तुला ताप आलाय का…
आता त्या वेडी ला कोण ‎सांगनार का तिचा,
‎BoyFriend जन्मताच ‎Hot आहे…..

Instagram attitude status in Marathi

आपल्यला अनपेक्षित रित्या कधी सुवर्णसंधी मिळते याची वाट पाहता ..,हाती आलेली साधी संधी दवडू नका….कारण कोणतीही विद्या, ज्ञान , संधी, कधीच वाया जात नाही…!!

मित्रांनो attitude status in Marathi copy करा bindass कारण, तुमच्या आनंदातच माझा ‎आनंद आहे..

प्रेमात कधीतरी टाईमपास करावा,
पण टाईमपास म्हणून कधीच प्रेम करू नये.

हो बदललोय मी..
कारण मी आता
स्वतःच्या सवडीनुसार जगतो
आणि
स्वतःच्या आवडीनुसार वागतो…

दिवसातून किमान एक वेळ स्वतःशी बोला , तसे केले नाही तर जगातल्या एका चांगल्या व्यक्तीशी बोलण्याची संधी तुम्ही गमवाल…

#माझे Status इतकं मन लाऊन वाचू नका
चुकून एखादं वाक्य मनाला भिडलं तर मला विसरणं अवघड होऊन जाईल@@

Marathi attitude status for life 

मला एवढंच माहित आहे..
वेळ प्रत्येकाची येते,
Just Wait And Watch…

काळजाचं पाणी पाणी झाल
जेव्हा ती बोलली….
मी तुझाकडुन प्रेम शिकले… दुसर्या कोणावर
करण्यासाठी.

काही पण करा पण आपल्यामुळे,
बापाची इज्जत, कमी नाही झाली पाहिजे…

आपला कॉन्फिडन्स हा सुतळी
बॉम्ब सारखा असला पाहिजे
वाजला तर एकदम जोरात
नाही वाजला तर जवळ यायची
कोणाची हिम्मत नाही झाली पाहिजे….

# जिवनामध्ये लोक # जळायला आणि विना कारण # भाडंणे
व्हायला लागली कि समजून जा
तुम्ही # Star { # famous } होत आहात
अण् तूमची # हवा होत आहे

नावाची हवा नाय झाली तरी चालेल ..पन नाव ऐकुण समोरच्याची 100% फाटली पाहीज..

Attitude Marathi Status

मुलगी होणे सोपं नाही
अर्धी स्वप्ने दुसऱ्यांचीच
पूर्ण करावी लागतात…

आम्हाला बाद करण्याची स्वप्ने बघू नका,
तुमच्या दहा पिढ्या जातील आमचं नुसतं नाव पुसायला…

जमलं तर आमच्याशी चांगलं वागा
नाहीतर तुमची गरज कल्पना नव्हती आणि आजपण नाही

आजची परिस्तिथी पाहून ज्यांनी ज्यांनी नाकारलय मला शपथ घेऊन सांगतो उद्या पच्छाताप करायची वेळ आणेल शब्द आहे आपला

आपल्यातही कोणीही नसेल तरी
आपण सर्वांसाठी आहोत … !!
२४ तास कधी पण,कुठं पण
टिप :- फक्त गद्दारी आणि नीचपणा करू नये 

जो पर्यंत लोकांना तुमच्याकडून फायदा आहे तोवर तुम्हाला इज्जत आणि नीट बोलणं
एकदा का गरज संपली कि भाषा आणि बोलणं दोन्ही बदलणार
इज्जत तर लांब राहिली !!
अनुभवाचे बोल

मराठी Attitude Status

आमचं कस आहे माहित आहे का
जीव लावला तर शेवट पर्यंत लावणार…
नायतर बघणार पण नाय

लोकांचे कां भरून किंवा काड्या करून अस्तित्व क्षणभर असत … आयुष्य भर राज्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा आणि नीती साफ लागते

शांत झालोय याचा अर्थ असा नाही कि परत झळकणार नाही ,
तयारी चालू आहे नव्या वादळाची …..

फसवणूक केल्याबद्दल धन्यवाद !!
तुम्ही भेटला नसतात तर …
दुनियादारी समजली नसती

जोपर्यंत माझा स्वतःवर विश्वास आहे
तोपर्यंत इतरांना माझ्या विषयी काय वाटते 
याने मला काहीही फरक पडत नाही 

आमचा साधा स्वभाव आमची कमजोरी नाही ,
तर संस्कार आहेत ….!!

WhatsApp Attitude Status

शेंबड्या मुलींनो तुमचा attitude तुमच्या खिशात घालून ठेवा

वाईट तर वाईटच 
चांगलं वागून तुम्ही कुठं आम्हाला “भारतरत्न” देणार आहोत 

जगात चांगल्या लोकांच्या शोकात निघू नका ….
बाहेर ऊन जास्त आहे आणि मी घरी आहे

शांत बसून आता फक्त जगाकडे बघतोय ….
वेळ आल्यावर असं काही करेल कि तेव्हा सगळ्या जागाच लक्ष माझ्याकडेच राहील

आम्हाला जीव लावता पण येतो आणि वेळ आली तर जीव घेता पण येतो

Ego Status in Marathi Attitude

नेतृत्व असे करा
सत्ता जरी तुमची नसली तरी,
लोकांनी राजा तुम्हालाच म्हटले पाहिजे …

पैशाने कमी पडू हो आम्ही पण माणुसकी आणि मैत्रीत कधीही कमी पडणार नाही …..

असं जगा कि बघणारा पण म्हणाला पाहिजे कोणत्या गुर्मीत जगतोय हा

आमची बरोबरी करायला पैसे नाही लायकी लागते 

मी सिंगल आहे कारण, आपला घमंड उतरवणारी अजून कोणी भेटलीच नाही..

कामाशिवाय आठवण आली तरच संपर्क साधा…! 

तर मग मित्रांनो कसे वाटले मराठी Attitude Status in Marathi? मला आशा आहे, नक्कीच आवाडले आसनार. Marathi Attitude Status WhatsApp Facebook वरती नक्की share करा. धन्यवाद


Please share if you like this post, Thank you

Leave a Comment