Sad Status In Marathi: तुम्हाला वाईट वाटतंय का? आणि WhatsApp आणि Facebook वर तुमच्या भावना शेअर करण्यासाठी मराठीत sad satus शोधत आहे. काळजी करू नका आम्हाला तुमच्या भावना समजतात. जीवनात अनेक चढ-उतार असतात, प्रत्येक माणूस आयुष्याच्या या टप्प्यांतून जातो. दुःखी वाटणे हा जीवनाचा भाग आहे. ही दुःखी स्थिती तुम्हाला सोशल मीडियावर तुमच्या भावना व्यक्त करण्यात मदत करेल आणि तुम्हाला पुन्हा आनंदी राहण्यासाठी बरे वाटण्यास मदत करेल.
Sad Status In Marathi
निष्पाप मनात नेहमी तुझ ‘मागणं‘ येतं,
अबोल्या नजरेतही एकच ‘सांगण‘ होतं,
भिजलेल्या ‘क्षणांची‘ आहे काही गाणी,
आपल्या प्रेमाची हीच छोटीशी कहाणी
निष्पाप मनात नेहमी तुझ ‘मागणं‘ येतं,
अबोल्या नजरेतही एकच ‘सांगण‘ होतं,
भिजलेल्या ‘क्षणांची‘ आहे काही गाणी,
आपल्या प्रेमाची हीच छोटीशी कहाणी
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
जाऊ दे तिला मला सोडून,
दुसऱ्याच्या मिठीमध्ये,
असेही एवढे प्रेम करून
जी माझी नाही होवू शकली,
ती दुसऱ्याची तरी कशी होणार…
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
आठवण करुन देतो पाऊस,
तुझ्या त्या स्पर्शाची…
ओलिचिंब भिजलेली तू ,
मिठीत माझ्या असल्याची..
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
जिव लावलेल्या व्यक्ती ला
एक दिवस न बोलल्याने काय त्रासहोतो हे फक्त त्यालाच कळू शकते
ज्यानेमनापासुन खरी *मैञी आणि प्रेम केलेले
असते.
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते तर,
अश्रूंची गरज भासलीचं नसती..
सर्व काही शब्दांत सांगता आले असते तर,
भावनाची किंमतचं उरली नसती…
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
स्वतःच्या दुःखाची कितीही जाहिरात
केली तरी त्याला खरेदी करणार
जगात कुणीच भेटत नाही.
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
Emotional sad status in marathi
मला माहित आहे..,
मी तुला आवडत नाहि..!
अन् माझा मात्र..,
तुझ्या आठवणिशिवाय एक क्षणहि जात नाहि.!!
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
क्षण असा एकही जात नाही
की तु माझ्यासवे नाही..
नेहमीच असते मी तुझ्या सहवासात
सारखाच ध्यास असतो तुझ्याचं मनात…
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
स्वप्नात कुणाला असंही बघु नये की आधाराला त्याचे हात असावे..
तुटलेच जर स्वप्न अचानक.. हातात आपल्या काहीच नसावे
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
खंर सांगू माझ्या प्रतिबिंबाला असतात
माझ्यासारख्याच भावना
म्हणून तर तुझ्या मनाच्या दारातून
मी आल्यावर सुद्धा ते जाईना..
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
आज डोळ्यांना रडावेसे वाटते,
आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते…
इतके प्रेम केलेस तु माझ्यावर,
की आयुष्य भर तुलाच पाहावेसे वाटते…
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
Marathi Sad Status WhatsApp
असेल कुणीतरी एखाद्या वळणावर
माझीही वाट पाहणारा..
माझ्यासाठी थांबलेला
माझ्या भेटीसाठी आसुरलेला..
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
कधी कधी सगळे नाते फक्त नावापुरतेच राहील्यासारखे वाटतात…
कळलाच नाही कधी मला तुझं ते आतल्या आत जळण, जवळ असूनही लक्षातच आलं नाही तुझं एकटीच तडफडण.
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
इतकेही प्रेम करु नये कि प्रेम हेच जीवन होईल कारण..
कारण प्रेमभंग झाल्यावर जीवंतपणी मरण येईल……
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
भेट आपली शेवटची हसून निरोप घेत आहे |
वरून शांत असलो तरी हृदयातून रडत आहे |
जात आहेस सोडून मला, नाही अडवणार मी तुला |
असशील तिथे सुखी राहा, ह्याच माझ्या शुभेच्छा तुला |
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
सहवास चार दिवसांचा वेड लावून गेला जाता जाता डॊळ्यांमध्ये अश्रू ठेवून गेला आयुष्यात नेहमीच तुझी आठवण येत राहील सुखाची किंमत तुझ्याविना अधुरीच राहील.
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
तुझ्या घरासामोरचं झाड आता माझ्यासारखं सुकलंय माझं तुझ्यातील अस्तित्व म्हणून आता माझ्या घराकडे झुकलंय.
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
Alone sad status in Marathi
एखाद्याला खुप जीव लावुन पण तो आपल्याला वाईट व्यक्ती समजतो हे कळाल्यावर खुप दु:ख होत….
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
हे सगळं असुनही आहे तसं जमवुया का आपण?
ऊन आणि सावली राहतात ना जसं
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
गोड आठवणी आहेत तेथे हळुवार भावना आहेत.. हळुवार भावना आहेत तेथे अतुट प्रेम आहे.. आणि जिथे अतुट प्रेम आहे तेथे नक्कीच.. तू आहेस…..
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
माझ्या प्राणनीय रसिक पाखरा दिलास मला तू प्रेमाचा आसरा कसं काबू करु मी माझ्या मनाला आठवण येते तुझी प्रत्येक क्षणाला
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
आज तुझी खुप आठवण येत आहे…
का कोण जाणे पण
आज तुझी खुप आठवण येत आहे…
स्वप्नातल्या या दुनियेत
तुझी कमी भासत आहे….
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
Space देणं म्हणजे अथांग सागरात एका छोट्याश्या होडी मधे बसून आपल्या जहाजाची वाट पाहण्यासारख आहे…
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
Marathi sad status 2023
जेव्हा आपल्याला बोलाव वाटत असतं तेव्हा सगळेच Busy असतात..
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
तुझ्या डोळ्यात अश्रू येतील असे मी कधीही वागणार नाही कारण तुझ्या अश्रूची किंमत मी कधी चुकवू शकणार नाही.
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
एकटा राहण्यात पण एक वेगळीच मजा आहे सुख नसले खूप तरी आयुष्यातून दुखः तेवढा वजा आहे
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
कुठेही रहा पण सुखात रहा,
सुख माझे त्यात आहे,
स्वतःचा जीव जपत रहा,
कारण जीव माझा तुझ्यात आहे…
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
तिला सवयचं होती ह्रदयाशी खेळण्याची, म्हणून ती ही गेली आता माझ्या भावनांनशी खेळून…
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
पाऊसाचा पहीला थेंब आणी आपली पहीली भेट आजही मला आठवते.आता फक्त पाऊसाचे थेंब आहेत पण तु नाहीस..
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
Sad Life status Marathi
थांब… इथून पुढं मला एकट्यालाच जायचंय पण धन्यवाद; तू इथवर आलीस… सारं आयुष्य नसलीस तरी चार पावलं माझी झालीस….
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
आयुष्य हे अपेक्षांनी भरलेले आहे,
कोणाची अपेक्षा पूर्ण होते तर कोणाची अधुरी राहते
जिला मी मागितले देवाकडे प्रार्थने मध्ये,
ती दुसर्याला न मागता मिळून जाते …
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात…. मी बोलतच नाही, डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात…. तिला कळतच नाही
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
तू माझी आहेस कि नाहीस माहित नाही
पण तुला माझी म्हणायला खूप आवडते…♡♡
मनालाही समजावलय तू माझी नाही
पण त्यालाही आता तुझ्याचसाठी धडधडायला खूप
आवडते…♡
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
एकटेपणा तेव्हा वाटत नाही जेव्हा आपण एकटे असतो , तर तो तेव्हा वाटतो जेव्हा आपल्या बरोबर सर्व जण असतात , पण ती व्यक्ती नसते जी आपल्याला आपल्या बरोबर हवी असते..
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
आयुष्यात खूप काही हवं असतं पण हवं असतं ते मिळत नसतं हव ते मिळालं तरी खूप कमी असतं चांदण्यांनी भरुनसुध्दा आपलं आभाळ रिकामं असतं.
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
New sad love status 2023
दुःखात आनंद शोधताना चूक विसरु नकोस दुस-याशी स्पर्धा करताना स्वतःला विसरु नकोस आयुष्यात सुखी होण्यासाठी दुस-यला दुःख देऊ नकोस.
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
लोक म्हणतात काय असत प्रेमात..
पण मी म्हणतो करून बघा एकदा..
काय नसत प्रेमात…?
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
ठाऊक आहे मला,मी नसताना तू रडशील एकदा का होईना,आठवण माझी काढशील …
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
भेट आपली शेवटची हसून निरोप घेत आहे |
वरून शांत असलो तरी हृदयातून रडत आहे |
जात आहेस सोडून मला, नाही अडवणार मी तुला |
असशील तिथे सुखी राहा, ह्याच माझ्या शुभेच्छा तुला |
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
मला सोडून जाताना तुझ्या मनाला काहीच नाही वाटलं पण माझं मन मात्र ओल्या कागदाप्रमाणं फ़ाटलं.
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
भेटीपेक्षा मला तुझा विरह आवडतो,.कारण..??.त्यात तुझ्या ख-या प्रेमाची जाणीव असते.
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
Marathi status sad 2020
कोणीतरी कोणाची वाट पहात थांबत… येणाऱ्याच येण मात्र सावलीसारखं लांबत…
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
तु माझ्या काळजात सामावुन गेलास सुध्दा
मी वेडयापरी तुझ्या मनाचं दार शोधत राहीले.
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
खरचं तुझ्या आठवणींना
दुसरी कुठलीच तोड नाही..
तुझ्या आठवणी झऱ्यां इतकी
तर साखरही गोड नाही…
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
मी “प्रेम” का करु ,कशासाठी करु, केल होत म्या भी एकदा “प्रेम” पन तिन पार माझ्या “काळजाच” तुकड तुकड करुन टाकल…….!!
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
विसरू नकोस कुणीतरी झुरतं तुझ्यासाठी….
लक्ष लक्ष थेंब कुणी पाझरत तुझ्यासाठी.
कुणीतरी झुरतं तुझ्यासाठी
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
मी पण अश्या मुलीवर प्रेम केल,की तिला विसरण मला शक्य नव्हत… आणि तिला मिळवण माझ्या नशिबात नव्हत…
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
emotional marathi status
माझी गर्लफ्रेन्ड मला म्हणाली तुला फेसबुक,व्हॉट्स ऍप हवय की मी ? …. … .. .. .कधी कधी खुप आठवण येते रे मित्रा तिची…
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
तू कशी का माझ्यापासून दूर गेली..
आयुष्याची साथ क्षणात सोडून दिली..
पोळले तेच क्षण मग अखेरचे सोबतीचे…
व्रण आता साहत मनाने जगण्याची उमेद हरपली..
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
ओठावर तूझ्या स्मित हास्य असु दे.
जिवनात तूझ्या वाईट दिवस नसु दे. जिवनाच्या वाटेवर अनेक मिञ मिळतील तुला परंतु, हदयाच्या एका बाजुस जागा माञ माझी असु दे …
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
ती जाता जाता मोठ्या गर्वाने म्हणाली,
तुझ्यासारखे खूप भेटतील मला,
मी पण हसून तिला विचारलं,
आता माझ्या सारखाच का पाहिजे तुला…
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
आभाळ भरून येतं म्हणजे
अगदी कानाकोपरा भरतो
तरी तुझ्या आठवणीसाठी
एक ठिपका उरतो…
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
ओळखीचा वाटल्यावर वाट तू
बदलून गेलास,
तू तसा घाईत नव्हता,
पण मला टाळून गेलास…
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
love sad status in marathi
वेळ बदलते आयुष्य पुढे सरकल्यावर..आयुष्य बदलते प्रेम झाल्यावर प्रेम नाही बदलत आपल्या लोकांबरोबर..पण आपली लोकं मात्र बदलतात वेळ आल्यावर..
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
खूप प्रेम करतो तुझ्यावर नाही विसरणार तुला तुझ्यासाठीच जगणार प्रत्येक दिवसं तुझ्यासाठीच मरणार माझा प्रत्येक श्वास हा फ़क्त तुझेच नाव घेत असणार मरण आले तरी ओठांवर फ़्क्त तुझेच नाव असणार.
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
तुझ्या घरासामोरचं झाड आता माझ्यासारखं सुकलंय माझं तुझ्यातील अस्तित्व म्हणून आता माझ्या घराकडे झुकलंय.
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
उमटलेली तुझी पाऊले,
इथेच ओल्या रेतीत..
आठवून आठवून शेवटी,
आठवणीच उगवती मातीत…
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
खुप काळजी घेणारेच आपल्याला रडवून जातात,
कितीही मनापासून प्रेम करा,
तुझ्याशिवाय जगु शकत नाही,
असे म्हणणारेच एक दिवस सोडून निघून जातात…
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
खुप वेळेस तुझ्या आठवणी,
पाउल न वाजवताच येतात..
आणि जाताना मात्र
माझ्या मनाला पाउल
जोडून जातात…
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
Sad status for you
सहवास चार दिवसांचा वेड लावून गेला जाता जाता डॊळ्यांमध्ये अश्रू ठेवून गेला आयुष्यात नेहमीच तुझी आठवण येत राहील सुखाची किंमत तुझ्याविना अधुरीच राहील.
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
आयुष्यात रडन्यासाठी माझ्या कड़े खूप
काही गोष्टी आहेत पण हसन्या साठी
फक्त तु आहेस जर तूच सोडून गेलीस तर.
मि हसायच कस
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
सुंदर तर सर्वच मुली असतात पण,
ती लाखात एक होती
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
कोपरांकोपरा ह्रदयाचा,
तुझ्या आठवणींनी भरलेला…
तरीही माझ्या प्रेमाबद्दल,
तुला प्रश्न पडलेला…
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
ओंठ जरी माझे मिटलेले .. डोळे मात्र उघडे होते…. तू ओंठातून फुटणार्या शब्दांची वाट पहिली.. पण डोळ्यांनी ते कधीच व्यक्त केले होते..
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
अवचितच आकाशात,
मेघ भरून येतात…
तुझ्या आठवणींही त्या निमित्ताने,
मनाभोवती फेर घरून येतात…
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●
तर मित्रानो कसे वाटले तुम्हाला sad status in Marathi आमचे हे Marathi sad status तुम्हाला नक्की feel better करवतील. आपल्या मित्रांना Instagram WhatsApp Facebook share नक्की करा. Thank you.